सामाजिक अत्याचार : स्त्री भ्रूण हत्या

 गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदानतंत 3एक तर गर्भपात सुरक्षित असला पाहिजे त्यापासून स्त्रीला हानी पोहोचता कामा नये तसेच विषमता निर्मूलन हे त्यांना चे ध्येय असले पाहिजे  आता साठी पुन्हा पैसे द्यायची गरज नाही हे जाणून कुटुंबीय विश्वास टाकतात यामुळेच सोनोग्रफिक डॉक्टर पकडले जाणे अवघड असते जोपर्यंत तपासणीसाठी आलेली बाई तपासणी करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध बोलत नाही तोपर्यंत त्याला पकडणे कठीण असते सोनोग्राफीचा वापर वाढल्यापासून एक धोका निर्माण झाला आहे की बायकांचे पाचव्या किंवा सहाव्या महिन्यातले गर्भपात वाढले आहे हे स्त्रीच्या शरीराच्या दृष्टीने धोकादायक आहे मानसिक दृष्ट्या ही अतिशय तापदायक आहे त्यामुळेच अशा अवस्थेत गर्भलिंग चाचणी चाचणी केली जात आहे याची तपासणी करावी आपल्याला सहजासहजी मिळू शकत नाही शिवाय तपासणी करणाऱ्या व्यक्ती थेट लिंगनिदान सांगत नाही तर त्यासाठी काही सांकेतिक शब्द वापरतात उदाहरणात मुलगी असेल तर शुक्रवारी आणि मुलगा असेल तर सोमवारी या असे बोलण्यात कोणताही पुरावा मागे ठेवला जात नाही काही ठिकाणी तर त्याच्या स्वरूपात या तपासण्या करून दिल्या जातात त्या पॅकेजमध्ये तपासणी करून घ्यायला आलेल्या व्यक्तीकडून चाचणी आणि गर्भपाताचा खर्च दोन्ही एकत्र घेतले जातात मुलाचा गर्भ असेल तर त्या आनंदात गर्भपातासाठी भरलेले पैसे परत मागितले जाणार नाही याची खात्री असते3 गर्भलिंग चाचणी करणे अतिशय सोपे झाले असून आता अशा चाचण्या करून मुलींचा गर्भ असल्यास गर्भपात करून घेणे ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे गर्भपात प्रमाण अतिशय भयानक रित्या वाढत चाललेले आहे त्यामुळेच झिरो ते सहा वयोगटातील मुलींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे त्याचे खूप वाईट परिणाम समाजावर होताना दिसत आहेत महाराष्ट्रात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर 1961 976 होते तर 2001 खाली ते 927 पर्यंत खाली आले 2001 सालचे ही आकडेवारी राष्ट्रीय स्तरावर असलेल्या सरासरीपेक्षा कमी आहे भारतात होत असलेली आधुनिक क्रांती आपल्या देशातील एका जुन्या प्रश्नाला एक नवीन वळण देत आहे ते म्हणजे मुलाचा अट्टाहास धरणार्‍या व्यक्ती द्वारे होत असलेल्या गर्भलिंग चाचणी व त्यावर आधारित समलिंगी गर्भाचे गर्भपात.                                                  आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानामुळे गर्भलिंग चाचणी करणे अतिशय सोपे झाले असून आता अशा चाचण्या करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करून घेणे ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे गर्भपात प्रमाण अतिशय भयानक रित्या वाढत चालले आहेगर्भलिंग चाचणी करणे अतिशय सोपे झाले असून आता अशा चाचण्या करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करून घेणे ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे गर्भपात प्रमाण अतिशय भयानक रित्या वाढत चाललेले आहे त्यामुळेच झिरो ते सहा वयोगटातील मुलींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे त्याचे खूप वाईट परिणाम समाजावर होताना दिसत आहेतगर्भलिंग चाचणी करणे अतिशय सोपे झाले असून आता अशा चाचण्या करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करून घेणे ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे गर्भपात प्रमाण अतिशय भयानक रित्या वाढत चाललेले आहे त्यामुळेच झिरो ते सहा वयोगटातील मुलींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे त्याचे खूप वाईट परिणाम समाजावर होताना दिसत आहेत महाराष्ट्रात स्त्री पुरुषगर्भलिंग चाचणी करणे अतिशय सोपे झाले असून आता अशा चाचण्या करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करून घेणे ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे गर्भपात प्रमाण अतिशय भयानक रित्या वाढत चाललेले आहे त्यामुळेच झिरो ते सहा वयोगटातील मुलींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे त्याचे खूप वाईट परिणाम समाजावर होताना दिसत आहेत महाराष्ट्रात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर 1961 976 होते तर 2001 चालीगर्भलिंग चाचणी करणे अतिशय सोपे झाले असून आता अशा चाचण्या करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करून घेणे ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे गर्भपात प्रमाण अतिशय भयानक रित्या वाढत चाललेले आहे त्यामुळेच झिरो ते सहा वयोगटातील मुलींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे त्याचे खूप वाईट परिणाम समाजावर होताना दिसत आहेत महाराष्ट्रात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर 1961 976 होते तर 2001 चाली 927 पर्यंत खाली आलेगर्भलिंग चाचणी करणे अतिशय सोपे झाले असून आता अशा चाचण्या करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करून घेणे ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे गर्भपात प्रमाण अतिशय भयानक रित्या वाढत चाललेले आहे त्यामुळेच झिरो ते सहा वयोगटातील मुलींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे त्याचे खूप वाईट परिणाम समाजावर होताना दिसत आहेत महाराष्ट्रात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर 1961 976 होते तर 2001 चाली 927 पर्यंत खाली आले 2001 सालचे ही आकडेवारी राष्ट्रीय स्तरावर असलेल्या सरासरीपेक्षा कमी आहे।                               मुलींची रोगप्रतिकार शक्ती मुलांपेक्षा जास्त असल्यामुळे सामान्य परिस्थितीत 1050 मुलीमागे 1000 मुलगी अशी लिंगगुणोत्तर असली पाहिजे या पार्श्‍वभूमीवर आता असलेली आकडेवारी नक्कीच चिंतेची बाब आहे 1994 कायदा अस्तित्वात आला तरी रित्या असे म्हणावे लागेल गुणोत्तरात घट होत चालली आहे सामाजिक परिवर्तन सामाजिक रूढी परंपरा बदला खूप वेळ लागतो हे लक्षात घेऊन याबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे।                               वैद्यकीय कारणास्तव चाचण्या :गर्भलिंग निदान ची सुरुवात             1980 ते 1981 मध्ये नागरिक हक्काबद्दल च्या आरोग्य यांच्या हक्काबाबत च्या स्त्रीवादी चळवळी सक्रिय होत्या त्यावेळी एका एका बहुराष्ट्रीय कंपन्या मध्ये एक विचित्र पेच निर्माण झाला कंपनीमध्ये काम करणाऱ्या पुरुषांच्या पत्नी च्या वतीने वैद्यकीय उपचारांची दिले वैद्यकीय खर्च मिळवण्यासाठी येत होती यापैकी बरीच बिलेट गर्भपाताची होती गर्भपाता अधिक कोणतीतरी चाचणी केली जात होती असे निदर्शनास आले कारण या तपासणीची लिहीत होती काही वेळा अशा तपासण्या बियांना जोडून गर्भपाताची दिले आणि काही वेळा फक्त तपासण्यांची दिली होती अशी तफावत यात दिसून आली हे काय गौडबंगाल आहे हे जाणून घेण्यासाठी त्या बहुराष्ट्रीय कंपनीने एका स्त्री संघटनेला बोलवले त्यात असे लक्षात आले की या तपासण्या म्हणजे प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान चाचणी होत्या ही घटना लिंगनिदान विरोधी अभियानाची सुरुवात होण्यासाठी महत्त्वाची ठरली या अभियानातील हा पहिला ऐतिहासिक क्षण होता त्यावेळी मुंबईमध्ये आंदोलनाने चांगलाच वेग घेतला होता त्याच सुमारास असेल हे गृहस्थ आरोग्य सचिव म्हणून कार्यरत होते त्यांना या प्रश्नात लक्ष घालावं असं वाटलं आणि त्यातून महाराष्ट्रात लिंगनिदान आला प्रतिबंध करणारा कायदा अस्तित्वात आला                                       बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामगारांच्या वैद्यकीय बिलामुळे गर्भलिंग गर्भलिंगनिदान चाचणी होतात हे 1981 उघड केला आहे पण याचा अर्थ असा नाही की या अगोदर अशा प्रकारच्या चाचण्या भारतात होतच नव्हते.1970च्या दशकापासून प्रसूतिपूर्व चाचण्या भारतात होत होत्या अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था नवी दिल्ली येथे गर्भाची वाढ नीट होत नसेल तर गर्भामध्ये काही क्षमता कमी असल्यास त्या दुरुस्त करता येतील या दृष्टिकोनातून प्रसूतिपूर्व चाचण्या केल्या जात होत्या या चाचण्या दोन प्रकारच्या होत्या एक गर्भजल परीक्षा आणि दोन गर्भाच्या जवळच्या पेशींची तपासणी।            सरकारी क्षेत्रामध्ये पहिल्यांदा या चिकित्सा उपलब्ध झाल्या परंतु सरकारी क्षेत्रामध्ये कधीही गर्भलिंग निदान चाचणी केली गेली नाही जेव्हा अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था कडे गर्भलिंग चाचणीसाठी मागण्या येऊ लागल्या तेव्हा त्यांनी या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या चाचण्या करता येणार नाही असा नियम लागू केला सरकारने स्वतःहून कधीही या चाचण्या केल्या नाही मग सरकारची चूक झाली तर खाजगी वैद्यकीय क्षेत्रावर पुरेसे नियंत्रण ठेवले नाही इंग्रजीमध्ये ज्याला आपण स्टॉप कमिशन म्हणतो ते शासनाने काही केले नाही म्हणूनच 1980 ते 81 मध्ये जेव्हा सेहत व मासूम या स्वयंसेवी संस्थांच्या निदर्शनास आले की हे प्रसूतीपूर्व गर्भलिंग निवड चाचण्या केल्या जात आहे तोपर्यंत हे प्रकरण मोठ्या प्रमाणात फोफावलं होतं हरियाणामध्ये पंजाब मध्ये मोठे बोर्ड लागायला लागले होते की आता 500 द्या आणि उद्याचे 500000 वाचवा म्हणजे उद्या मुलीचा हुंडा द्यावा लागेल तो वाचवण्यासाठी आज गर्भलिंग निदान करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करून घ्या अशा मोठमोठ्या जाहिराती उघडपणे दिसायला लागल्यावर आणि जेव्हा मुंबईत हे वास्तव लक्षात आल्यावर मुंबईतील स्त्रीवादी संघटना एकत्र आल्या त्यातून दोन संच तयार झाले तत्कालीन आरोग्य सचिव श्री डी टी जोसेफ यांनी या प्रकरणाचा छडा लावायचा निश्चय करून एक तज्ञ समिती नेमली त्यावेळी केवळ प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान नव्हे गर्भधारणापूर्व गर्भलिंग निवडीची तंत्रेही भारतात पोहोचलेली होती प्रसूतिपूर्व म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर मुलगा आहे की मुलगी हे गर्भावस्थेतच गर्भाच्या तपासणीत ओळखता येणे आणि गर्भधारणा पूर्व म्हणजे पुरुषांच्या शुक्रवारची अशी विभागणी करणे मुलगा जन्माला घालणारे शुक्राणू वेगळे करणे आणि मग हे शुक्राणू स्त्री जातीच्या योनीमार्गात घालने यामुळे 100% हव्या त्या लिंगाची गर्भधारणा होण्याची शक्यता खूप वाढते भारतात मुलगा जन्माला घालणारे शुक्राणूंची निवडले जातात हे वेगळे सांगायला नको अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी सारखे तंत्र त्या काळात जास्त वापरायचे नाहीत                                                                                          सोनोग्राफी चा वाढता वापर                                                       अल्ट्रासाउंड सारख्या तपासण्या गरोदरपणाच्या पहिल्या टप्प्यातच केल्या जाततपासण्या गरोदरपणाच्या पहिल्या टप्प्यातच केल्या जातात पण या तपासण्या सर्व आवश्यक साधनसामग्री असलेले क्लीनिक आवश्यक होते जिथे गर्भजल काढले जाईल त्याच क्लिनिकमध्ये त्याची चाचणी होईल असे नाही प्रयोगशाळा दुसरीकडे असेल तर हे गर्भजल चाचणीसाठी दुसरीकडे पाठवावे लागणार यांच्या तुलनेत अल्ट्रातपासण्या गरोदरपणाच्या पहिल्या टप्प्यातच केल्या जातात पण या तपासण्या सर्व आवश्यक साधनसामग्री असलेले क्लीनिक आवश्यक होते जिथे गर्भजल काढले जाईल त्याच क्लिनिकमध्ये त्याची चाचणी होईल असे नाही प्रयोगशाळा दुसरीकडे असेल तर हे गर्भजल चाचणीसाठी दुसरीकडे पाठवावे लागणार यांच्या तुलनेत अल्ट्रा सोनोग्राफीतपासण्या गरोदरपणाच्या पहिल्या टप्प्यातच केल्या जातात पण या तपासण्या सर्व आवश्यक साधनसामग्री असलेले क्लीनिक आवश्यक होते जिथे गर्भजल काढले जाईल त्याच क्लिनिकमध्ये त्याची चाचणी होईल असे नाही प्रयोगशाळा दुसरीकडे असेल तर हे गर्भजल चाचणीसाठी दुसरीकडे पाठवावे लागणार यांच्या तुलनेत अल्ट्रासोनोग्राफी तपासणीच्या आधारे गर्भलिंग तपासणी उशिरा व्हायची पण लगेच तिथल्या तिथे या तपासणीचा निकाल सांगता यायचा यामुळे गर्भलिंगनिदान करण्यावर बंदी घातली गेल्यापासून गर्भजल परीक्षा मागे पडली आणि सोनू सोनोग्राफीचे तंत्र पुढे आले कारण गर्भजल परीक्षा करणाऱ्या व्यक्तीस पकडता येणार होतं सोनोग्राफी तपासणी मध्ये गर्भनिदान सांगताकेलयाचा पुरावा आपल्याला सहजासहजी जाऊ शकत नाही शिवाय तपासणी करणाऱ्या व्यक्ती थेट लिंग निदान सांगत नाही तर त्यासाठी काही संकेत शब्द वापरतात उदाहरणात मुलगी असेल तर शुक्रवारी आणि मुलगा असेल तर सोमवारी या असे बोलण्यात कोणताही पुरावा मागे ठेवला जात नाही काही ठिकाणी तर त्याच्या स्वरूपात या तपासण्या करून दिल्या जातात त्या पॅकेजमध्ये तपासणी करून घ्यायला आलेल्या व्यक्तीकडून चाचणी आणि गर्भपाताचा खर्च दोन्ही एकत्र घेतले जातात मुलाचा गर्भ असेल तर त्या आनंदात गर्भपातासाठी भरलेले पैसे परत मागितले जाणार नाही याची खात्री असते3 मुलीचा गर्भ असेल तर गर्भ आता साठी पुन्हा पैसे द्यायची गरज नाही हे जाणून कुटुंबीय विश्वास टाकतात यामुळेच सोनोग्रफिक डॉक्टर पकडले जाणे अवघड असते जोपर्यंत तपासणीसाठी आलेली बाई तपासणी करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध बोलत नाही तोपर्यंत त्याला पकडणे कठीण असते सोनोग्राफीचा वापर वाढल्यापासून एक धोका निर्माण झाला आहे की बायकांचे पाचव्या किंवा सहाव्याआता साठी पुन्हा पैसे द्यायची गरज नाही हे जाणून कुटुंबीय विश्वास टाकतात यामुळेच सोनोग्रफिक डॉक्टर पकडले जाणे अवघड असते जोपर्यंत तपासणीसाठी आलेली बाई तपासणी करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध बोलत नाही तोपर्यंत त्याला पकडणे कठीण असते सोनोग्राफीचा वापर वाढल्यापासून एक धोका निर्माण झाला आहे की बायकांचे पाचव्या किंवा सातव्या महिन्यातली गर्भपात वाढले आहे हे स्त्रीच्या शरीराच्या दृष्टीने धोकादायक आहे मानसिक दृष्ट्याही अतिशय तापदायक आहे त्यामुळेच अशा अवस्थेत गर्भलिंग चाचणी चाचणी केली जात आहे याची तपासणी3 करावी एक तर गर्भपात सुरक्षित असला पाहिजे त्यापासून स्त्रीला हनी पोहोचता कामा नये तसेच विषमता निर्मूलन हे त्यांना चे ध्येय असले पाहिजे                                                            अल्ट्रासाउंड यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर जगातील बहुतांश भागात गर्भातील विकृती आणि अनियमितता जाणून घेण्यासाठी केला जातो परंतु भारतात आणि भारतीय उपखंडात या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात गर्भनिदान करण्यासाठी केला जातो की जेणेकरून स्त्रीगर्भ असेलयासारख्या तंत्रज्ञानाचा वापर जगातील बहुतांश भागात गर्भातील विकृती आणि अनियमितता जाणून घेण्यासाठी केला जातो परंतु भारतात आणि भारतीय उपखंडात या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात गर्भनिदान करण्यासाठी केला जातो की जेणेकरून स्त्री गर्भ असेल तर त्याचा गर्भपात केला जाऊ शकेल त्यामुळे जन्माला येण्याआधी मुलींना या जगापासून दूर केले जाते अनेक वर्ष अशा तर्‍हेची मानवी समाजाला कलंक लावणारी कृती समाजात चालू आहे त्यामुळेच लोकसंख्येत एक प्रकारचा स्त्री-पुरुष प्रमाणातील असमतोल आणि विषमता निर्माण झाली तसेच त्यातून अनेक सामाजिक समस्या भारतात निर्माण झाल्या हे दुष्कृत्य रोखण्यासाठी आणि आधुनिक तंत्राचा गैरवापर थांबविण्यासाठी भारतात गर्भधारणापूर्व आणिगर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत कायदा 1994 ची निर्मिती करण्यात आली।                                                  स्त्रीभ्रूणहत्या अथवा स्त्री अर्भक हत्या हा मानवता विरुद्ध गुन्हा आहे अथवा मुलीचा केला जाणारा खूनच आहे हे ओळखून ब्रिटिश राजवटीतही यासंबंधी काही कायदेशीर उपाययोजना करण्यात आल्या होत्या ब्रिटिश सरकारने अशा तर्‍हेचा प्रतिबंधात्मक कायदा 870 सली केला होता तत्पूर्वी प्रांतिक सरकारने दंगल रेगुलेशन अॅक्ट 1795 सली निर्मिती केली होती तसेच रेगुलेशन 1807 सली निर्माण करण्यात आला स्त्री अर्भक हत्या म्हणजे तिचा खूनच आहे हे या कायद्याने घोषित केले या कायद्यानुसार जन्म-मृत्यूची नोंद करणे सर्वांनाच बंधनकारक करण्यात आले यामुळे लोकसंख्येतील मुलींची पडताळणी करणे शक्य झाले भारतीय दंडविधान या तुम्ही स्त्री अर्भक हत्या हा खूनच मांडण्यात आला 

Comments

Popular posts from this blog

संप्रदायवाद

कौटुंबिक अत्याचार : हुंडाबळी